साखर उद्योगसंदर्भात राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची विशेष मुलाखत | Sugar | Sarkarnama |
2021-06-12 4
प्रत्येक शेतकऱ्याने ही मुलाखत पाहायलाच हवी : साखर उद्योगसंदर्भात राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सरकारनामाला दिलेली ही खास मुलाखत. ऊस पिकवणाऱ्यांसाठी महत्वाची माहिती..! #SugarFactory #Sugar #SugarcaneFarmer #Sarkarnama